IED Depa.




1) देवळा तालुका.IED

2) ग्रामविकास अंतर्गत GR

3) शिक्षण विभाग GR

4) दिव्यांग विध्यार्थी अध्यापन साहित्य.

5) IED विभाग नाशिक video

6) SSA अंतर्गत IED विभागाचे वाटचाल

7) प्रगत शिक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत IED विभागासाठी काही निकष.




सर्वाना नमस्कार ,
                         आपल्या दिव्यांग मुलांसाठी काम करतांना पूर्वी पासूनच आनंद आहे.पण आज त्यांच्यासाठी काही तरी करतोय याचा अत्यानंद आहे.

                 मी या वेळेस फक्त विध्यार्थी  अध्यापन साहित्य, आमच्या तालुक्याची वाटचाल व GR एवढे देत आहे.पण मी यावरती समाधानी नाही.कारण अध्यापन साहित्य ही  अपुरी आहे व  त्यात साहित्याचे नाव व आवाज पण नाही.


मित्रानो या वेळेस माफ करा पण काही दिवसातच आपण ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू...



धन्यवाद !

----आवडल्यास नक्की कळवा ------श्री.देवरे एम एन -विशेष शिक्षक,देवळा.