*चला तंत्रज्ञान शिकूया *
```मोबाईल app ची माहिती- या आधी पाहिलेल्या 50 एप्प ची सविस्तर माहिती पुन्हा एकवेळ आपल्यासाठी```
*भाग :-1*
संगणकाशिवाय मोबाईल वरती appच्या मदतीने पासपोर्ट साईझ चे फोटो बानुयात व फक्त 5 रुपयात 8 पासपोर्ट साईझ फोटो मिळवूयात.
Appचे नाव :-* Passportpics
साईझ -
फक्त 39.33 kb
फक्त 39.33 kb
लिंक:-
🔸🔸🔸🔸🔸
*स्टेप:-*
1) वरील लिंक ला टिचकी मारून ऍप डाउनलोड करा.
2) App ओपन करा
3) पासपोर्ट फोटो ची साईझ व प्रिंट page ची साईझ निवडा.
Change size वर टच करून आपण साईझ बदलू शकतो.
4) next वर क्लिक करा व chooses photo वरती टच करून जो फोटो पासपोर्ट साईझ चा बनवायचा आहे तो मोबाईल गॅलरी तुन सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेला फोटो बदलावायचा असेल तर choose another photo वरती क्लिक करून दुसरा फोटो निवडू शकतो.
5) आता पुन्हा कोपऱ्यांतील next वर क्लीक करा व फोटो वरती चौकट येईल याने पासपोर्ट फोटो साठी फोटोतील चेहरा त्या चौकटीच्या साहाय्याने निवडा .
लहान करण्यासाठी zoom-
व मोठे करण्यासाठी
Zoom+
वरती क्लीक करा.
6) पुन्हा next वरती टच करा

Ok!!! पहा , एका पेज वर झालेना 8 पासपोर्ट साईझ फोटो तयार.
खाली दिलेल्या save to gallery ला टच करा, फोटो save होतील.
7) शेवटी finish वर टच करा व बाहेर या.
🔴 सेव्ह झालेल्या फोटोची प्रिंट काढा.
यासारखे शिक्षणिक व ज्ञानवर्धक माहितीसाठी मिळविण्यासाठी
mallikarjundevare.blogspot.com ला अवश्य भेट द्या
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट देऊन तुम्ही केलेले मार्गदर्शन किंवा दिलेल्या शुभेच्या हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.